|| श्रीगजवदनवरद || नमस्कार वाचकहो , इतिहास ... म्हणजे पाचवा वेद , ज्ञानाचा अखंड स्रोत ! महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला नेहमीच खुणावत आलाय त्यात मध्ययुग म्हणजे 'स्व'त्वाच्या जाणीवेची आणि मग पराक्रमाची एक उत्तुंग ध्वजा, अश्या या गौरवशाली इतिहासातील सत्य उकलण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न . इतिहासातील एखाद्या घटनेबद्दल बद्दल शंका अथवा त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्याची जिज्ञासा ही प्रत्येक…